कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत तात्याने काळभैरीला पंचांच्या वाड्यावरची माती आणून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असं मंगळू येऊन तात्याला सांगतो. शिवाय गुंडप्पा देखील तालुक्याला एका प्रेताची ओळख पटवण्यासाठी गेलेला असतो. पंचांचा खरंच मृत्यू झाला आहे का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />
